BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
अमेरिका-इराणमध्ये शांतता कराराची घोषणा, पाकिस्ताननं निभावली मध्यस्थाची भूमिका
इराणच्या उपपरराष्ट्र मंत्र्यांनी सरकारी टीव्हीवर कराराला अंतिम स्वरुप मिळाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तर इराणच्या सर्वोच्च लष्करी कमांडने हा त्यांचा विजय अल्याचं म्हटलं आहे.
तृणमूलचे बंडखोर खासदार ज्या 'नॅशनॅलिस्ट सिटिझन पार्टी'त विलीन झाले, त्या पक्षाबद्दल जाणून घ्या
तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी त्यांच्यासोबत पक्षाचे 20 खासदार असल्याचा दावा केला आहे.
लिंगाच्या ताठरतेची समस्या मोठ्या आजाराचे संकेत? उत्कांतीदरम्यान 'ते' हाड गमावल्यानं पुरुषांच्या लैंगिक आरोग्यात काय बदललं?
अनेक नवीन संशोधनांमधून असं दिसून आलं आहे की लिंग हे अनेकदा पुरुषांच्या एकंदरितच आरोग्याचं बॅरोमीटर म्हणजे निदर्शक असतं.
टी-20 विश्वचषकात पाकिस्तानला हरवत भारताची विजयी सलामी, दीप्ती शर्माची गोलंदाजी ठरली टर्निंग पॉइंट
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात टीम इंडियानं महिलांच्या ट्वेन्टी20 विश्वचषकात पाकिस्तानला हरवत विजयी सलामी दिली आहे.
कोलकात्यातील आगीत 4 हजार EVM आणि VVPAT जळून खाक; तृणमूलनं व्यक्त केली शंका
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालांवरून अजूनही आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच कोलकात्यातीलच एका सरकारी इमारतीत आग लागून 4 हजार इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (ईव्हीएम) आणि व्हीव्हीपॅट जळून खाक झाले आहेत.
शेअर मार्केटमध्ये नुकसान झाल्यानंतर मुख्याध्यापकानं पत्नीसह 2 मुलांची हत्या करत संपवलं जीवन
सोलापूर जिल्ह्यामध्ये एका मुख्यध्यापकाने स्वतःच्या 2 मुलांसह पत्नीची हत्या करून स्वत: आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
ओमानच्या किनाऱ्याजवळ भारतीय ध्वज असलेले जहाज पडले बंद, यशस्वी मोहिमेनंतर 14 कर्मचाऱ्यांची सुटका
ओमानमधील भारतीय दूतावासानं रविवारी (14 जून) एक्सवर पोस्ट करत माहिती दिली आहे की ओमानच्या समुद्रकिनाऱ्याजवळ भारतीय ध्वज असलेल्या एका जहाजाचं इंजिन बंद पडल्याचं वृत्त त्यांना मिळालं आहे.
मान्सूनविषयी हवामान विभागाने काय म्हटलं? पुढचे काही दिवस राज्यात 'इथे' उष्णतेच्या लाटेचा इशारा
भारतीय हवामान विभागाने जारी केलेल्या निवेदनानुसार नैऋत्य मोसमी मान्सूनची आगेकूच होण्यासाठी स्थिती अनुकूल आहे.
व्हीडिओ, ‘माझ्या मुलीच्या दिसण्यावर का जाता, टॅलेंटकडे पाहा’; अमरावतीच्या भारती फुलमाळीचे आईवडील काय म्हणाले?, वेळ 3,20
अमरावतीच्या भारती फुलमाळीनं तब्बल सात वर्षांनी भारतीय संघात पुनरागमन केलं आहे. इंग्लंडमध्ये महिलांच्या ट्वेन्टी20 विश्वचषकासाठीच्या संघात तिचा समावेश आहे.
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, सांगलीत माथाडी नेत्याच्या घरात घुसून गोळीबार, 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, वेळ 3,41
सांगली शहरात एका माथाडी कामगाराच्या घरात घुसून गोळीबार केल्याची घटना घडलीय.
व्हीडिओ, भारतातलं असं गाव जिथं आजही ना वीज आहे ना मोबाईल फोन!, वेळ 4,59
या गावात वीजही नाही आणि मोबाईल फोनही नाहीत आणि इथे लोक आजही चुलीवर स्वयंपाक करतात.
व्हीडिओ, डोनाल्ड ट्रम्प इराणमध्ये अपयशी ठरत आहेत का? जाणून घ्या युद्ध पुन्हा का सुरू झालं, वेळ 4,44
इराण आणि अमेरिकेतला संघर्ष गेल्या काही दिवसांत पुन्हा पेटताना दिसतो आहे. दरम्यान, अमेरिकेनं ऑईल टँकर्सवर केलेल्या हल्ल्यात भारतीय खुलाशांचा मृत्यू झाला आहे.
व्हीडिओ, कॉक्रोच जनता पार्टीच्या पुणे आंदोलनात जमेलेले लोक काय म्हणाले?, वेळ 5,18
अभिजीत दिपकेंच्या कॉक्रोच जनता पार्टीने पुणे शहरात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आंदोलन केलं.
व्हीडिओ, मान्सून आणखी पुढे कधी सरकेल? महाराष्ट्रात पुढच्या काही दिवसात 'असं' असेल हवामान, वेळ 2,42
मान्सून आज महाराष्ट्रात आणखी पुढे सरकल्याचं भारतीय हवामान विभागानं जाहीर केलं असून, कोकणात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी बरसल्या आहेत.
व्हीडिओ, अमोल मुझुमदार एक्सक्लुझिव्ह : 'ICC महिला टी-20 वर्ल्ड कपमध्ये कोणत्याही टीमला कमी लेखून चालणार नाही', वेळ 26,13
वर्ल्डकपसाठीची टीमची तयारी, वन-डे वर्ल्डकप जिंकल्यानंतरच्या सहा महिन्यांतले अनुभव, महिला क्रिकेटमध्ये झालेले बदल यासगळ्याबद्दल टीमचे मुख्य कोच अमोल मुझुमदार यांना काय वाटतं?
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : भारत-अमेरिकेत 'व्यापार करार' झाला का? आणि हा करार महत्त्वाचा का?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरदार नसलेल्यांना होमलोन कसं मिळू शकतं?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : ‘रीवाईल्डिंग’ करून हवामान बदल रोखता येईल?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
खासगीकरणाने वंचितांच्या संधी घटल्या का? उपवर्गीकरणाचा फायदा-तोटा कुणाला होणार?
उच्च शिक्षणाचा दर्जा, वंचित समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणं दिवसेंदिवस अवघड होत जाणं, आरक्षण आणि सर्वात महत्त्वाचं जातीभेद असे अनेक मुद्दे आजही समोर येत असल्याचं पाहायला मिळतं.
सैराटची 10 वर्षे : हा सिनेमा इतका का चालला? असं काय होतं या चित्रपटात?
हा चित्रपट मुख्य प्रवाहातील अशा सिनेमांना ठामपणे विरोध करतो, जे अनेकदा मध्यमवर्गीय आणि उच्चवर्णीय लोकांच्या भावनांना, संवेदनशीलतेलाच जास्त महत्त्व देतात.
'मुलांना शाळेत शिकवावं वाटतं पण सोय नाय ना,' ऊसतोड कामगारांच्या मुलांचं बालपण कसं असतं? - ग्राऊंड रिपोर्ट
दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर प्रामुख्याने मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागातून ऊसतोड करण्यासाठी मजूर स्थलांतर करतात. गेल्या काही वर्षांपासून यात जळगाव सारख्या गावांमधून येणाऱ्या मजुरांचीही भर पडली आहे.
ग्राऊंड रिपोर्ट : 32 नोकऱ्यांसाठी 18 हजार झाडं जाणार? महाराष्ट्रातल्या 'या' खाणीनं कोणाचा 'विकास' होणार?
गावातील आदिवासी, वन्यजीव तज्ज्ञ, पर्यावरण कार्यकर्ते इतकंच काय तर शासनाच्या वन्यजीव मंडळाच्या सदस्यांनीही या निर्णयाला विरोध करायला आता सुरूवात केली आहे.
'छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुकरण करणारे योद्धे' कुंवरसिंह : ज्यांनी इंग्रजांना सळो की पळो करुन सोडले होते
कुँवर सिंह घोडेस्वारीत अत्यंत निपुण होते आणि कितीही बेफाम असणाऱ्या घोड्याला काबूत करणे हा त्यांच्यासाठी डाव्या हाताचा खेळ होता.



































































